फोन हरवल्यास PhonePe आणि Google Pay ला त्वरित असे करा ब्लॉक, जाणून घ्या प्रोसेस
[ad_1] Akash Ubhe | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Aug 3, 2022, 5:56 PM Block PhonePe and Google Pay account: स्मार्टफोन हरवल्यास इतर व्यक्ती phone pe , Google Pay सारख्या अॅप्सच्या माध्यमातून तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात. मात्र, अगदी सोप्या प्रोसेसने तुम्ही हे अकाउंट्स ब्लॉक करू शकता. हायलाइट्स: स्मार्टफोन हरवल्यास त्वरित ब्लॉक करा phone…