![आता लॉगइन करण्यासाठी पासवर्डची गरज नाही, फक्त एका क्लिकवर होईल काम](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/https://maharashtratimes.com/photo/msid-100027112,imgsize-32344/pic.jpg)
आता लॉगइन करण्यासाठी पासवर्डची गरज नाही, फक्त एका क्लिकवर होईल काम
[ad_1] नवी दिल्लीः अनेक वेळा आपण ऐकले असेल की, पासवर्ड्सला हॅकर्सकडून हॅक केले जाते. ही समस्या सोडवण्यासाठी गुगलने यूजर्ससाठी अॅप आणि वेबसाइटमध्ये विना पासवर्ड साइन करण्यासाठी एक नवीन पद्धत आणली आहे. याचे नाव Passkey आहे. ही एक सिक्योर्ड पद्धत आहे. आपल्या पासवर्ड शिवाय साइन अप करता येते. ही तुमची ओळख व्हेरिफाय करण्यासाठी डिव्हाइसच्या बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचा…