121 वर्षात 900 टन सोनं निघालं…. ‘या’ सत्य घटेनवर आधारीत KGF सिनेमा
[ad_1] मुंबई : KGF हा साऊथचा सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. हा सिनेमा येताच त्याने लोकांना वेड लावलं होतं, दक्षिण भारतीयच नाही तर, या सिनेमाचा जवळ-जवळ संपूर्ण देश वेडा झाला आहे. ज्यानंतर याचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित करण्याची प्रेक्षकांनी मेकर्सकडे मागणी केली, ज्यानंतर आता लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची कहाणी सोनं आणि…