Headlines

Gmail वर ‘असा’ पाठवा सीक्रेट मेसेज, कुणालाच माहित होणार नाही, पाहा ‘ही’ सोप्पी ट्रिक

[ad_1] नवी दिल्ली: जगभरात कित्येक लोक दररोज Gmail सेवा वापरतात. ऑफिसच्या कामांपासून ते शाळेतील कामांसाठी आजकाल जीमेलचा आवर्जून वापर केला जातो. जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणारे असाल तर तुम्ही देखील जीमेल वापरत असलाच. १ एप्रिल २००४ रोजी लाँच करण्यात आलेल्या Gmail चा वापर आज मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा स्थितीत गेल्या `१८ वर्षात जीमेल सेवेमध्ये…

Read More