Gmail वर येणाऱ्या Yellow Arrow चा काय अर्थ?, जाणून घ्या काय होतो फायदा
[ad_1] नवी दिल्लीः ऑफिस असो किंवा कोणतेही पर्सनल काम, जीमेलचा वापर करावाच लागतो. जीमेलवरून तुम्ही कोणालाही मेल करू शकता. याशिवाय, गुगल आणि अनेक प्रोडक्ट्स आहेत. ज्याचा वापर केला जातो. ज्यात मॅप्स, ड्राइव्ह, जीमेल, प्ले स्टोर आदीचा समावेश आहे. जीमेलवर अनेक मेल येतात. जे खासगी असतात. याला कॉन्फिडेंशियल सुद्धा म्हटले जाते. यापुढे येलो कलरची एक साइज…