Headlines

तीन महिन्यांत ८१२ मुली, महिला बेपत्ता ; पश्चिम विदर्भामधील पाच जिल्ह्यांतील धक्कादायक प्रकार

[ad_1] अमरावती : पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये मुली आणि महिला बेपत्ता होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून गेल्या तीन महिन्यांत तब्बल ८१२ मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यात १६ ते २५ वर्षे वयोगटातील महिलांची संख्या सर्वाधिक आहे. अमरावती जिल्ह्यात मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांमध्ये एकूण २७२ मुली आणि महिला…

Read More