Headlines

मुंबईतील डॉक्टरांकडून शवविच्छेदन करा! ; नंदुरबारमधील महिलेच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी कुटुंबाची मागणी

[ad_1] नंदुरबार : मुलीवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वडिलांनी तिचा मृतदेह ४४ दिवसांपासून मिठाच्या खड्डय़ात पुरून ठेवल्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने मंगळवारी प्रसिद्ध केल्यानंतर याबाबत वेगाने हालचाली सुरू झाल्या. तालुका दंडाधिकाऱ्यांनी पुन्हा शवविच्छेदनासाठी परवानगी दिल्याने पोलीस मंगळवारी आरोग्य पथकासह खडक्या गावात दाखल झाले. मात्र, मुंबईतील डॉक्टरांकडूनच शवविच्छेदन करण्याची मागणी करून ग्रामस्थांनी या पथकाला परत पाठवले. माहेरी आलेल्या मुलीवर…

Read More