Headlines

Arbaaz Khan ला सोडून जॉर्जियाने धरला या अभिनेत्याचा हात? व्हिडीओ समोर येताच खळबळ

[ad_1] Gurmeet Choudhary-Giorgia Andriani New Song Video:   अभिनेत्री मलायका अरोरासोबत (Malaika Arora)  घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan)  प्रसिद्ध मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) डेट करत आहे. अनेकदा दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील इंटरनेटवर व्हायरल झाले. पण आता जॉर्जिया बॉयफ्रेंड अरबाजसोबत नाही तर, अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) सोबत दिसत आहे. सध्या दोघांचा व्हिडीओ…

Read More