Headlines

अजून 1 ओव्हर असती…; सामना जिंकल्यानंतर Shubman Gill निराश

[ad_1] त्रिनिदाद : भारताने वेस्ट इंडिजचा 3-0 असा दणदणीत पराभव केला. तिसऱ्या वनडेत टीम इंडियाने 119 रन्सने विजय मिळवला. या सामन्यात शुभमन गिलने झंझावाती खेळी खेळताना 98 रन्स केले. मात्र आणि त्याचं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक अवघ्या 2 रन्सने हुकलं. यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित सर्व चाहत्यांना धक्का बसला. त्याचवेळी, सामना संपल्यानंतर शुभमन गिलने एक अतिशय भावनिक वक्तव्य…

Read More