Headlines

रमेश देव यांच्या निधनानंतर आता कुठे सावरतंय कुटुंब; लेकीजोग्या सुनेची भावनिक पोस्ट देतेय संकेत

[ad_1] मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव म्हणजे मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील एक हरहुन्नरी व्यक्तीमत्त्वं. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदानं आणि उत्साहानं जगणाऱ्या या अभिनेत्यानं कायमच आपल्या अस्तित्वानं इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आणलं. (Ramesh Deo Smita Deo) चित्रपटांच्या माध्यनांतून देवांनी विविध भूमिका साकारल्या. त्यांना अनेकदा साथ मिळाली ती म्हणजे पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांची.  देवांचं…

Read More