Headlines

रोजा पाळणं कठीण होतंय… हिना खान GERD आजाराने ग्रस्त, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

[ad_1]  36 वर्षीय अभिनेत्री हिना खान सध्या आपल्या आजारपणामुळे चर्चेत आली आहे. एवढंच नव्हे तर या आजाराशी दोन हात करण्यासाठी हिना खानने चाहत्यांकडे मदत मागितली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून हिना खान चाहत्यांच्या घराघरात पोहोचली. हिना खान सोशल मीडियावर देखील तेवढीच ऍक्टिव असतं. असं सगळं असताना हिना खानने एक पोस्ट शेअर केली…

Read More