Headlines

‘माझी आई झाल्याबद्दल थँक्यू…’; जिनिलिया देशमुखची सासूबाईंसाठी खास पोस्ट, सासू-सुनेचं नातं घट्ट करण्यासाठी 5 टिप्स

[ad_1] Genelia Deshmukh Relationship with Mother In Law : अभिनेत्री जीनिलिया देशमुख कायमच आपल्या सोशल पोस्टमुळे चर्चेत असते. जिनिलियाची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये जिनिलियाने आपल्या सासुबाई वैशाली विलासराव देशमुख यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये जिनिलियाने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.  जिनिलिया आणि रितेश देशमुख कायमच आपल्या…

Read More