Headlines

Gemstone: जन्मतारखेवरून परिधान करा तुमचं शुभ रत्न, कसं असतं अंकशास्त्राचं गणित वाचा

[ad_1] Gemstone Numerology: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि महादशा-अंतर्दशा यांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती पाहून रत्न किंवा उपरत्न सूचवलं जातं. त्यामुळे कमकुवत असलेल्या ग्रहाशी रत्नाद्वारे संपर्क साधून फळ प्राप्ती केली जाते. अंकशास्त्रातही जन्म तारखेची आकडेमोड करत रत्न सुचवले जातात. असं असलं तरी ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्राचं सखोल ज्ञान असलेल्या व्यक्तीकडून सल्ला घेणं गरजेचं आहे….

Read More