Headlines

भरमसाट Kissing,मर्यादा ओलांडणारे इंटिमेट सीन; तरीही Gehraiyaan का फसला?

[ad_1] मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य करवा यांच्या सोशल मीडियावर एकाच गोष्टीची झलक पाहायला मिळाली. ही गोष्ट होती, अशा नात्यांची जिथं प्रेम तर आहे, पण विश्वासाचा अभाव आहे. एकमेकांची साथ आहे, पण या साथीची समीकरणं मात्र काहीशी वेगळी आहेत. (Gehraiyaan Movie Review) थोडक्यात सांगावं तर…

Read More