Headlines

अर्रर्र…! स्टेजवर धपकन पडली गौतमी पाटील, उड्या मारून नाचता-नाचता पाय घसरला!

[ad_1] Gautami Patil Video : सोशल मीडियावर नेहमीच डान्समुळे चर्चेत राहणारी डान्सर म्हणजेच गौतमी पाटील. गौतमीचे लाखो चाहते आहे. तिच्या कार्यक्रमांना प्रेक्षक गर्दी करताना दिसतात. तिच्या चाहत्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच गौतमी ही दहीहंडी कार्यक्रमात डान्स करताना दिसली. त्या कार्यक्रमात गौतमीला पाहण्यालाठी लाखोंच्या संख्येनं गर्दी केली होती. त्यानंतर गौतमी पुन्हा एदा…

Read More