Headlines

जमलंय! गौतमी पाटीलसोबत तिच्या पहिल्या चित्रपटात झळकणार ‘हा’ अभिनेता; पाहिले का फोटो?

[ad_1] Gautami Patil Dance : गौतमी पाटील हे नाव सध्या कुणाला ठाऊक नाही? तुम्ही तिला फॉलो करा किंवा करू नका, (Google) गुगलवर तिचं नाव सर्च करा किंवा करु नका. तिच्या नावाच्या चर्चाच इतक्या आहेत की नकळतच तिचा फोटो सोशल मीडियावर तुमच्या समोर येत असेल. Lavni Dancer अशी ओळख असणाऱ्या  गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) फॉलोअर्सचा आकडाही…

Read More