Headlines

Guatami Patil : मी आता अश्लिल काही करत नाही तरीही… गौतमी पाटील थेटच बोलली

[ad_1] Guatami Patil Viral Video :  सध्या सोशल मीडियावर आपल्या डान्सने धुमाकूळ घालणाऱ्या  गौतमी पाटीलची ( Gautami Patil ) एक झलक पाहण्यासाठी पोरं वेडीपिशी होत आहेत. गौतमी पाटीलच्या एका डान्स कार्यक्रमांना तुफान गर्दी होत आहे. अश्लील डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. यावरुनच गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमांवर बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे….

Read More