Headlines

चांगभलं : महिला सक्षमीकरणाचा नवा मार्ग, २० कचरा वेचक महिलांना ई – वाहनांची मालकी

[ad_1] प्रदीप नणंदकर लातूर : लातूर शहरातील कचरा निर्मूलन प्रक्रियेत महिला सक्षमीकरणाचे नवे प्रारूप विकसित करण्यास यश आले असून २० कचरा वेचक महिलांना तीन चाकी वाहनांची मालकी मिळवून दिली आहे. ही सक्षमीकरणाची प्रक्रिया हाती घेण्यासाठी महापालिका आयुक्त अमन मित्तल, जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज आणि डिक्की या औद्योगिक संघटनेचे संस्थापाक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी पुढाकार घेतला….

Read More