Headlines

‘Gangs of Wasseypur’वाला झिशान कादरी रिअल लाईफमध्येही ‘डेफिनेट’, 29 लाखांच्या प्रकरणात अडकला

[ad_1] Gangs of Wasseypur : दिग्दर्शक अनुराग कश्यपचा (anurag kashyap) ‘गँग्स ऑफ वासेपूर’ हा चित्रपट चांगलाच गाजलाय. यातील अनेक पात्रे आजही लोकांच्या लक्षात आहेत. मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, हुमा कुरेशी, रिचा चढ्ढासारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात होती. मात्र इतर सहकलाकारांमुळेही हा चित्रपट कायमच लक्षात राहिलाय. यातील अनेक कलाकार आता वेगळ्याच उंचीवर पोहोचले आहेत….

Read More