Headlines

गोंदिया बलात्कारप्रकरणी दोन पोलीस निलंबित ; एका महिला पोलिसाची बदली

[ad_1] नागपूर : गोंदिया सामूहिक बलात्कारप्रकरणी अखेर लाखनी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह एका पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय एका महिला कर्मचाऱ्याची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे या प्रकरणात पोलिसांनी दिरंगाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी तत्परता न दाखवल्यानेच पीडितेवर दुसऱ्यांदा बलात्कार करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सोमवारी प्रकाशित केले…

Read More