Headlines

बॉलिवूड हादरलं; तो पॉर्न फिल्म दाखवायचा, म्हणत आघाडीच्या बॉलिवूड सेलिब्रिटीवर गंभीर आरोप

[ad_1] मुंबई : अतिशय लोकप्रिय आणि तितक्याच चर्चेत आलेल्या कलाकारावर गंभीर आरोप लावण्यात आल्यामुळे संपूर्ण कलाविश्वाला हादरा बसला आहे. एका डान्सरकडून 2020 मध्ये दाखल करण्यात आलेल्या केसमध्ये आता मुंबई पोलिसांनी आणखी एक चार्जशीट दाखल केली आहे.  हा सेलिब्रिटी आहे, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य. एका महिला ट्रेनी डान्सरनं छेडछाड, पाठलाग करणं आणि आपल्या कामांमध्ये सतत डोकावण्याचा आरोप…

Read More