Headlines

ncp supriya sule mocks gajanan kirtikar joins shinde group

[ad_1] खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. एकीकडे किर्तीकर शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसल्याचं मानलं जात असताना यामुळे ठाकरे गटाला काहीही फरक पडलेला नाही, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेतेमंडळी करत आहेत. या पार्श्वभूमीवर किर्तीकर यांनी शिंदे गटात जाताच उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं…

Read More

shivsena sanjay raut slams bjp cm eknath shinde gajanan kirtikar

[ad_1] तीन महिन्यांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले आहेत. बाहेर पडल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय कलगीतुरा अधिकच रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच शिंदे गटात दाखल झालेले खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असून…

Read More

“जनता सब जानती है” महाविकासआघाडीला उदय सामंतांचा खोचक टोला; म्हणाले, “उद्योग परराज्यात गेले हे तर…” Industry minister Uday Samant criticized Mahavikasaghadi government over industry remark

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र डागलं आहे. “शिंदे सरकारचं आणखी एक अपयश” अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. या टीकेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट केलं आहे. ‘उद्योग परराज्यात गेले, हे महाविकासआघाडीचे पाप आहे. ते आमच्या माथी मारू नका, जनता सुज्ञ आहे. वो सब जानती…

Read More

gajanan kirtikar joins shinde group arvind sawant slams

[ad_1] खासदार गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात असलं, तरी यामुळे पक्षाचं काहीही नुकसान झालं नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे एक खासदार संजय राऊत यांनी किर्तीकरांवर टीकास्र सोडलेलं असताना दुसरे खासदार अरविंद सावंत यांनी किर्तीकरांवर…

Read More

gajanan kirtikar joined eknath shinde group sanjay raut shivsena slams

[ad_1] गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आता ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या खासदारांची संख्या १३ झाली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची सोबत सोडण्याची मागणी आम्ही केली होती, पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही”, असं म्हणत गजानन किर्तीकर यांनी पक्षाला रामराम ठोकला. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा…

Read More

gajanan kirtikar joined eknath shinde son amol with uddhav thackeray

[ad_1] शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गट सोडून शिंदेंसोबत जाणाऱ्या खासदारांची संख्या आता १३ वर गेली आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात असताना दुसरीकडे शिंदे गटाकडून मात्र ताकद वाढल्याची प्रतिक्रिया दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे गजानन किर्तीकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत…

Read More

gajanan kirtikar left uddhav thackeray shivsena joined eknath shinde group

[ad_1] ठाकरे गटाचे एक खासदार संजय राऊत तुरुंगातून जामिनावर सुटून आल्यामुळे गटाची ताकद वाढल्याचं बोललं जात होतं. मात्र, त्याचवेळी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र…

Read More