Balasheb thorat criticized state Government over fuel price reduction spb 94
[ad_1] राज्य सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकाच्या या निर्णयावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. पेट्रोल-डिझेलची दर कपात ही केवळ जनतेची फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “ही केवळ जनतेची फसवणूक” राज्यसरकारने डिझेल आणि पेट्रोलचे दर कमी केले, हे जरी खरं असलं तरी दुसऱ्या बाजूने विजेचे…