Headlines

दरकपातीचा दिलासा ; राज्यात पेट्रोल ५, डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

[ad_1] मुंबई : राज्यात सत्ताबदल होताच केंद्रातील भाजप सरकारच्या निर्देशानुसार, राज्यात इंधनावरील करकपातीमुळे पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. परंतु, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश या भाजपशासित राज्यांच्या तुलनेत ही कपात कमीच आहे. ही कपात मध्यरात्रीपासून अमलात आली. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…

Read More