Headlines

Police detained 6 accused and Search for 10 to 12 suspects-in Sangli sadhu beating case

[ad_1] सांगलीतील जत तालुक्यातील लवंगा गावात चार साधूंना मारहाण करण्यात आली आहे. मुलं चोरण्याची टोळी असल्याच्या संशयावरुन ही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय क्षेत्रातही या घटनेचे मोठे पडसाद उमटले आहेत. मारहाणीच्या या घटनेनंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी ६ आरोपींना ताब्यात घेतलं असून आणखी १० ते १२…

Read More