Headlines

“बंडखोरांच्या पार्श्वभागावर दांड्याचे फटके मारा” म्हणणाऱ्या शीतल म्हात्रे शिंदे गटात सामील, १५ दिवसांत घेतला यू-टर्न | former shivsena spokeperson and corporator sheetal mhatre join eknath shinde group uddhav thackeray rmm 97

[ad_1] शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. ही बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी अलिबाग येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमातून शिंदे गटाला इशारा दिला होता. बंडखोर आमदारांच्या पार्श्वभागावर दांड्याचे फटके मारायला हवेत, असं त्या म्हणाल्या होत्या. अशी आक्रमक भूमिका घेऊन…

Read More