Headlines

कळमनुरीचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे, वंचितचे अजित मगर मातोश्रीवर

[ad_1] हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे व वंचित आघाडीकडून पूर्व विधानसभा लढविलेले जि.प.चे माजी सदस्य अजित मगर उद्या सोमवारी मातोश्रीवर पोहोचणार असून दुपारी साडेबारा वाजता शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाल्यानंतर ते पक्षांतराबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तांतरानंतर जिल्ह्यात सुरुवातीला शिंदे गटाच्या हाती काहीच लागले नव्हते. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार…

Read More