Headlines

अमित ठाकरेंचं फुटबॉल कौशल्य आहे ‘एकदम ओके’; जगलिंग करतानाचा VIDEO झाला व्हायरल | MNS leader amit thackeray football juggling viral video rmm 97

[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे मागील काही दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत. मनविसेच्या माध्यमातून ते महासंपर्क अभियान राबवत आहेत. विविध ठिकाणी जाऊन ते कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत आहेत. आज ते कर्जमध्ये होते. याठिकाणी बैठक संपल्यानंतर अमित ठाकरे फुटबॉल जगलिंग करताना दिसले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे….

Read More