Headlines

नदीत अडकलेल्या आजीचा झुडपाच्या साह्याने तब्बल २० तास संघर्ष ; युवकांच्या मदतीने वाचविण्यात यश

[ad_1] अकोला : पूर्णा नदीच्या पात्रात वाहून गलेल्या ६५ वर्षीय आजीने झुडपाच्या सहाय्याने तब्बल २० तास पुराशी संघर्ष केला. दैव बलवत्तर म्हणून स्थानिक युवकांच्या मदतीने त्या आजीला वाचविण्यात यश आले. अकोला जिल्ह्यातील आपोती येथील वत्सलाबाई शेषराव राणे (६५) या अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथील बहिणीच्या मुलाकडे जात असताना वाटेतच असलेल्या ऋणमोचन येथे दर्शनासाठी थांबल्या. २१ जुलै…

Read More