Headlines

बडनेरातील ‘फिशरीज हब’ची मच्छीमारांना प्रतीक्षा

[ad_1] अमरावती : पश्चिम विदर्भातील गोडय़ा पाण्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी बडनेरा येथे केंद्रीय मत्स्य विकास मंडळाच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या ‘फिशरीज हब’ प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू असून हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची प्रतीक्षा विदर्भातील मच्छीमारांना आहे. सुमारे ४० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात येत असून या ठिकाणी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमधील मासे प्रक्रियेसाठी आणले जाऊ…

Read More