Headlines

IPL Final नंतर Ruturaj Gaikwad ने पोस्ट केला Girlfriend बरोबरचा फोटो! सायली संजीव कमेंट करत म्हणाली, “तुम्हा दोघांना…”

[ad_1] Ruturaj Gaikwad Photo With Girlfriend Sayali Sanjeev Comment: इंडियन प्रमिअर लिगचा (IPL 2023) गुजरात टायन्सविरुद्धचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्सच्या (GT vs CSK IPL Final) संघाने 5 विकेट्स राखून जिंकला. या सामन्यामध्ये चेन्नईचा मधल्या फळीतील फलंदाज रविंद्र जडेजाने अगदी शेवटच्या 2 चेंडूंवर 10 धावा काढत संघाला निसटता विजय (CSK Win IPL 2023) मिळवून दिला….

Read More