Headlines

कुणीतरी येणार गं…! मोठ्या थाटामाटात पार पडलं आलिया भट्टचं डोहाळे जेवण

[ad_1] मुंबई : आजकाल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहेत. परंतु त्याहीपेक्षा हे जोडपं त्यांच्या होणाऱ्या मुलाबद्दल चर्चेत आहे. आलिया भट्टने जूनमध्ये गरोदरपणाची घोषणा केली, तेव्हापासून ती सतत चर्चेत आहे. त्याचबरोबर तिचे सर्व चाहते आलियाच्या बेबी शॉवरची वाट पाहत होते. पण आता ही प्रतीक्षा संपली आहे. नुकतच आलिया भट्टच्या बेबी…

Read More