Headlines

कोट्यावधी मानधन घेऊनही ‘ही’ अभिनेत्री कपड्यांवर खर्च करते फक्त 2 हजार, कारण…

[ad_1] Mrunal Thakur Statement On Clothes : सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे लक्झरी आयुष्य जगताना दिसतात. या कलाकारांना महागडे कपडे, घड्याळ, शूज, हिल्स किंवा गाड्यांचा शौक असतो. पण बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे, जी स्वस्त कपडे परिधान करण्याला पसंती देते. विशेष म्हणजे महागडे कपडे खरेदी करणे म्हणजे पैशांची उधळपट्टी असल्याचे मत तिने व्यक्त केलं आहे. आता…

Read More