Headlines

Video : FIFA वर्ल्ड कपचे आयोजन करणाऱ्या कतारची काळी बाजू उघड; शेकडो कामगारांचा मृत्यू झाल्याचे समोर

[ad_1] FIFA Football World Cup : कतारमध्ये आयोजित केलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाची सध्या जगभरात चर्चा आहे. आपल्या आवडत्या संघाला खेळतानाही पाहण्यासाठी जगभरातील चाहते कतारमध्ये पोहोचले आहेत. स्पर्धेच्या आयोजनावरुन सुरुवातीला कतारवर जोरदार टीका केली होती. मात्र कतारने मोठ्या थाटामाटात या वर्ल्ड कपचे (Football World Cup) आयोजन केले आहे. मात्र आता या आयोजनाची काळी बाजू समोर आली…

Read More

FIFA World Cup Qatar 2022: वर्ल्ड कप सोडा, इथं लोकं कतारच्या नियमांना कंटाळली; वाचा काय आहेत जाचक कायदे?

[ad_1] Investigative law in Qatar: जगातील सर्वात लाडका खेळ मानला जाणाऱ्या फुटबॉलच्या फिफा वर्ल्ड कपला (FIFA World Cup) धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. यंदाचं यजमानपद कतारकडे देण्यात आलंय. कतार हा पहिला इस्लामिक देश (Islamic Country) आहे, ज्याच्याला वर्ल्ड कप आपल्या देशात खेळण्याचा मान मिळाला आहे. वर्ल्ड कपमुळे नाही तर सध्या कतार चर्चेत राहतोय तो निर्बंधांमुळे……

Read More

FIFA world cup 2022 : मजुरांवर शौचालयात अंघोळ करण्याची वेळ; फुटबॉलच्या महाकुंभात मानवी हक्कांचं उल्लंघन?

[ad_1] FIFA world cup 2022 : बहुप्रतिक्षित अशा फिफा वर्ल्ड कपला (FIFA world cup ) नुकतीच सुरुवात झाली. यावेळी (Qtar) कतारनं फिफाच्या यजमानपदाची जबाबदारी स्वीकारल्यामुळं साऱ्या जगाच्याच नजरा या देशाकडे वळल्या. जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या कतारमध्ये वरकरणी पाहता सर्वकाही सुरळीत असल्याचं स्पष्ट होतं. पण, या स्पर्धेमागचं कतार जे शक्यतो आतापर्यंत कुणाच्याच नजरेत आलं…

Read More

FIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live?

[ad_1] FIFA World Cup Qatar 2022: फिफा वर्ल्ड कप 2022 ला (Fifa World Cup) आजपासून कतारमध्ये रंगणार आहे. अशा परिस्थितीत, भारतातील अनेक वापरकर्ते आहेत जे फिफा विश्वचषक पाहण्यासाठी कतारला जाण्याचा विचार करत आहेत आणि बरेच लोक आधीच गेले आहेत. अशा लोकांसाठी जिओने काही खास इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन (International Roaming Plan) आणले आहेत. जेणेकरून फिफा वर्ल्ड…

Read More

FIFA World Cup 2022 prize money : क्रिकेट की फुटबॉल, सर्वाधिक प्राईज मनी कोणत्या खेळात मिळतो?

[ad_1] FIFA World Cup 2022 prize money : फिफा वर्ल्ड कप 2022 ला (Fifa World Cup) येत्या 20 नोव्हेंबर 2022 पासून कतारमध्ये सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या दरम्यान फिफा वर्ल्ड कपची प्राईज मनी समोर आली आहे. फिफाच्या या प्राईज मनीत आणि टी 20 वर्ल्ड कपच्या प्राईज मनीत किती फरक…

Read More