Headlines

गौराई समोर साकारला गाव-गाड्याचा देखावा

सोलापूर / प्रभाकर गायकवाड – महाराष्ट्रमध्ये मोठा उत्साहात गौरी गणपतीचा सण साजरा केला जातो. मागील दोन वर्षात कोविडमुळे हा सण काही बंधनात साजरा करावा लागला होता. मात्र दोन वर्षानंतर पहिल्यांदाच सण बंधन मुक्त साजरा होत आहे. गणपती आणि गौराई समोर विविध देखावे सादर करत गणेश मंडळ आणि कुटुंब समाज प्रबोधन करीत असतात. त्याचाच एक भाग…

Read More

ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) २०२१ मार्गदर्शक सूचना जाहीर,रक्तदान शिबिर , आरोग्य शिबिर आयोजित करुन ईद साजरी करण्याचे शासनाचे आवाहन

दरवर्षीप्रमाणे यावर्षी 19 ऑक्टोंबर रोजी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलाद साजरे करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने ईद-ए-मिलाद संदर्भात शासन निर्णय जारी करून ईद साधेपणाने तसेच रक्तदान आरोग्य शिबिर घेऊन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ईद-ए-मिलाद संदर्भात जारी करण्यात आलेले नियम पुढील प्रमाणे. कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या…

Read More