फीचर फोनच्या मदतीने असे करा ऑनलाइन पेमेंट, इंटरनेटची नाही गरज, पाहा पूर्ण प्रोसेस
[ad_1] नवी दिल्ली: Payment Without Internet : सध्या डिजिटल पेमेंट पद्धतीचा ट्रेंड खूप वाढला असून Google Pay, Paytm, PhonePe द्वारे पेमेंट करणे सोपे झाले आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आजकाल सर्वत्र ऑनलाइन पेमेंटचाच वापर होताना दिसतो. तुम्हाला भाजी घ्यायची असेल किंवा ब्रेड किंवा दूध घ्यायचे असेल किंवा अगदी फ्रीझ किंवा स्मार्ट टीव्ही….