Headlines

Facebook Care : हॅकर्सच्या वाईट नजरेपासून तुमचं फेसबुक अकाउंट वाचवायचंय? या सोप्या स्टेप्स करा फॉलो

[ad_1] Facebook Account Care :सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणजे फेसबुक. जगभरातील अनेकजण या सोशल मीडिया प्लॅटफर्मवर आहेत. आपल्या देश-विदेशातील मित्र-मैत्रीनींसह कुटुंबीयांशी तसंच सोबत काम करणाऱ्या आपल्या शेजार-पाजारील ओळखीच्या व्यक्तींशी डिजिटली कनेक्ट राहण्यासाठी फेसबुकचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणात केला. मागील कितीतरी वर्षे फेसबुकवर लोक एन्जॉय करत आहेत. सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म असल्याने अनेक अकाऊंट्स देखील…

Read More