Headlines

Tips to spot farzi note : तुमच्या खिशातील नोट खरी का फर्जी, कशी ओळखाल? या सोप्या टीप्स करा फॉलो

[ad_1] Simple 8 Steps to spot farzi note : ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या फर्जी या लोकप्रिय वेब सीरिजमधून पुन्हा एकदा बनावट नोटांचा (Fake Currency) मुद्दा चर्चेत आला आहे. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कोणाला कधीतरी अशाप्रकारची अगदी हुबेहुब वाटणारी खोटी नोट मिळाली असू शकते. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या बनावट नोटा देशाच्या…

Read More