VIDEO: भर गर्दीत सलमान खानने महिलेला Kiss केलं, या कारणाने नेटकऱ्यांचा भाईजानला पाठिंबा
[ad_1] Salman Khan Lady Kissing Video: सोशल मीडियावर अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या सलमान खानचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाला होता. ज्यात तो चक्क एका महिलेला किस करताना दिसतो आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यातून सलमान खानही ट्रोल होतो आहे. सलमान खान हा…