Headlines

CM शेतकऱ्यांऐवजी सेना पदाधिकाऱ्यांना भेटतायत हा विरोधाभास नाही का? पवार खोचक उत्तर देत म्हणाले, “आपल्या राज्यकर्त्यांना…” | Sharad Pawar Slams CM Eknath Shinde over his Maharashtra tour and not visiting farmers affected by rain scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून पुढील तीन दिवस राज्यव्यापी दौरा करणार आहेत. मात्र याच दौऱ्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक शब्दांमध्ये भाष्य केलं आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला असून विरोधी पक्षनेते अजित पवार हे राज्यामध्ये पावसाचा आणि पूराचा फटका बसलेल्या ठिकाणांना भेटी देत असल्याचा संदर्भही शरद पवार यांनी नाशिकमधील पत्रकार…

Read More