धक्कादायक : अभिनेत्री आयशा टाकिया आणि कुंटूंबासोबत गोवा एअरपोस्टवर गैरवर्तन
[ad_1] मुंबई : अभिनेत्री आयेशा टाकियाचा आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र वाढदिवसापूर्वी आयशा आणि तिचा पती फरहान आझमीसोबत एक घटना घडली आहे.ज्यामुळे दोघंही खूप नाराज झाले होते. आयशा आणि फरहान आझमी दोघंही आपल्या मुलासोबत गोव्यावरुन मुंबईला परतत असताना विमानतळ अधिकाऱ्यांनी आयेशा आणि फरहानसोबत गैरवर्तन केलं. फरहानने ही माहिती सोशल मीडियावर शेअर…