Headlines

लग्नात फरहान अख्तरने पहिल्या पत्नीच्या मुलींना जवळ घेताच, शिबानीने जे केलं… फोटो व्हायरल

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि गायक फरहान अख्तरने अखेर त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. या जोडप्याच्या लग्नासाठी खंडाळ्याच्या फार्म हाऊसवर अत्यंत खाजगी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लग्नानंतर या जोडप्याने कोर्टात लग्नाची नोंदणीही केली. आता फरहान अख्तर सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे न पाहिलेले काही फोटो शेअर करत आहे. वऱ्हाडींसोबत फरहानची आई हनी…

Read More