VIDEO: ‘डब्बे पाठवा, नाहीतर…’ Farah Khan सेलिब्रिटींवर भडकली
[ad_1] Farah Khan : बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक असे कलाकार (Artist) आहे ते त्यांचा कामाशिवाय त्यातील वेगळ्या गुणांनीही ओळखले जाता. त्यातील एक नाव आहे फराह खान. तिच्या मजेदार शैलीसाठी (Funny style) ती बॉलिवूडसह सोशल मीडियावरही (Social media) प्रसिद्ध आहे. तिच्यातील अजून एक गुण म्हणजे ती उत्तम स्वयंपाक करते. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी तिच्या हातचं जेवायला तिच्या…