Headlines

IPL मध्ये हॉटस्पॉट का नाही? Rohit Sharma च्या विकेटवरून वाद चिघळला

[ad_1] मुंबई : सोमवारी आयपीएलमध्ये मंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान नव्या एका वादाला तोंड फुटलं आहे. या सामन्यात मुंबईच्या टीमला 9 व्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मात्र या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा देण्यात आलेल्या आऊट करारामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.  कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या बॅटला बॉल…

Read More