Headlines

सिरीज होण्यापूर्वीच Kane Williamson पटकावली ट्रॉफी; पंड्या फक्त पहातच राहिला…

[ad_1] India Tour New Zealand 2022 : टी-20 वर्ल्ड कप 2022 (T20 world cup) नंतर टीम इंडिया (Team India) न्यूझीलंडच्या (New Zealand) दौऱ्यावर पोहोचली आहे. या ठिकाणी हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाला 3 टी-20 सामने तर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली 3 वनडे सामने खेळायचे आहेत. टी-20 सिरीजचा पहिला सामना 18 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी…

Read More