Headlines

गरबा क्वीन फाल्गुनी पाठक या कारणामुळे घालते पुरुषांचे कपडे…

[ad_1] मुंबई : गायिका फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) नवरात्रीच्या काळात तिचं दांडिया आणि गरब्याच्या गाण्यासाठी चर्चेत असते. सध्या दांडियाचा सिझन आहे पण फाल्गुनी काही वेगळ्या कारणानं चर्चेत आली आहे. फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर यांच्यातील गाण्यावरून झालेला वाद सोशल मीडियावर लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. नेहानं तिच्या जुन्या ‘मै पायल है छनकाई’ या गाण्याचा रिमेक…

Read More