Headlines

दीपिकानं शोएब इब्राहिमशी लग्न केल्यानंतर गमावली स्वत:ची ओळख, अभिनेत्री फलक नाजचं वक्तव्य चर्चेत

[ad_1] Dipika Kakar and Shoaib Ibrahim:  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री फलक नाज ही तिच्या ‘ससुराल सिमर का’ मालिकेसाठी ओळखली जाते. मात्र, नुकतीच ती ‘बिग बॉस ओटीटी सीजन 2’ मध्ये दिसली. फलकची एकेकाळी अभिनेत्री दीपिका कक्कडशी खूप चांगली मैत्री होती. मात्र, त्यांच्या मैत्रीला ब्रेक लागला. फलकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिका आणि तिचा पती शोएब इब्राहिमविषयी…

Read More