Headlines

तुम्ही स्वप्नातही विचार करू शकणार नाही, इतक्या महागड्या गिफ्टची Jacqueline होती मालकीण, वाचा तिला सुकेशकडून काय काय मिळालं?

[ad_1] Jacqueline Fernandez Gifts: बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नार्डिस सध्या ईडीच्या रडारवर आहे. 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात तिला आरोपी ठरवण्यात आले आहे. सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग घोटाळ्यात जॅकलिन पुर्णतः अडकली आहे. परंतु सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिनला मिळालेल्या संपत्तीची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. कोट्यावधींची किंमत असणारे महागडे गिफ्ट्स सुकेशने जॅकलिनला दिले होते.  समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की…

Read More