Headlines

पहिले १२ आमदार गेल्याचं कळाल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, “यांच्यामागे आपण पोलीस वगैरे लावून…”; आदित्य ठाकरेंचा खुलासा | Aditya Thackeray Says Father Ex CM Uddhav Thackeray Said no use of forcing Eknath Shinde And rebel MLA to stay in Shivsena scsg 91

[ad_1] जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात झालेल्या सत्तानट्यामुळे सत्तांतर झाल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडीमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्याच्या रात्रीच बंडखोरी करुन सुरतला निघून गेले. १२ आमदारांसहीत शिंदे सुरतला गेल्याची बातमी ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून झळकली अन् राज्यात राजकीय भूकंप होणार याची पहिली चाहूल लागली. त्यानंतर अपात्रतेसंदर्भातील आदेश,…

Read More

भाजपाला शिवसेना का संपवायची आहे? उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना संपवायचे अनेक प्रयत्न झाले पण…” | Uddhav Thackeray Interview Ex CM Talks About Why BJP Want to Break Shivsena Party scsg 91

[ad_1] राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षामध्ये भाजपाचं पाठबळ असलेला शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट असा संघर्ष पहायला मिळत आहे. मागील महिन्याभरापासून अनेक आरोपप्रत्यारोप करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमधून बंडखोरीसंदर्भात भाष्य केलं आहे. अनेक विषयांना हात घालताना भाजपाला शिवसेना नेमकी काय फोडायची आहे या प्रश्नालाही ठाकरेंनी उत्तर दिलंय. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार…

Read More

“मी पत्र दिलं होतं तेव्हा…”; २०२१ च्या ‘त्या’ पत्राची आठवण करुन देत बंडखोरी करणाऱ्या प्रताप सरनाईकांचा उद्धव ठाकरेंना टोला | pratap sarnaik slams ex cm uddhav thackeray says my letter was ignored scsg 91

[ad_1] “संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्यावं” असं म्हणत मागील वर्षी जून महिन्यात शिवसेनेवर ‘लेटरबॉम्ब’ टाकणारे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे गटासोबत जाऊन शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. ठाणे महानगरपालिकेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सरनाईक यांनी त्या पत्राचा संदर्भ दिला. तसेच आपणही रिक्षा चालवायचो…

Read More