यावर्षी मारूतीच्या ७ कार होणार लाँच, फिचर्स नक्की वाचा
[ad_1] मुंबई : New Maruti Suzuki Cars: जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करताय. तर देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारूती सुझुकी यावर्षी २०२२ मध्ये नवीन गाड्या लाँच करणार आहे. आज आपण मारूतीच्या ७ कारबाबत माहिती जाणून घेणार आहोत. न्यू जेनरेशन बलेनो मारूती सुझुकी २३ फेब्रुवारी २०२२ रोजी देशात नव्या बलेनो हॅचबॅक लाँच करण्याच्या…